महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

Date : 14 July, 2023 | MahaNMK.com

icon

Nagar Parishad Bharti 2023 Recruitment

Nagar Parishad Bharti 2023: Maharashtra Nagar Parishad has the following new vacancies and the official website is www.mahadma.maharashtra.gov.in. Check Latest Nagar Parishad Bharti as well as Nagar Parishad Recruitment Online. This page includes information about the Maharashtra Nagar Parishad Bharti 2023, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023, and Maharashtra Nagar Parishad 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 14/07/23

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत [Maharashtra Nagar Parishad] विविध पदांच्या 1782 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 1782 जागा

Nagar Parishad Bharti Details:

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 स्थापत्य अभियंता, गट-क / Civil Engineer, Group-C 291
2 विद्युत अभियंता, गट-क / Electrical Engineer, Group-C 48
3 संगणक अभियंता,गट-क / Computer Engineer, Group-C 45
4 पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क / Water Supply Drainage and Sanitation Engineer, Group-C 65
5 लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क / Auditor/Accountant, Group-C 247
6 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क / Tax Assessment and Administrative Officer, Group-C 579
7 अग्निशमन अधिकारी, गट-क / Fire Officer, Group-C 372
8 स्वच्छता निरीक्षक, गट-क / Sanitary Inspector, Group-C 35

Eligibility Criteria For Maharashtra Nagar Parishad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  02) MS-CIT किंवा समतुल्य
2 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य
3 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य
4 01) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य
5 01) बी.कॉम 02) MS-CIT किंवा समतुल्य
6 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य
7 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण 03) MS-CIT किंवा समतुल्य
8 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadma.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.