महाराष्ट्र शासन कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ०९ जागा

Date : 7 September, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र शासन कृषी व पदुम विभाग [Maharashtra Krushi Vibhag, Department of Agricultural and Pedagogy] मंत्रालय, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रोखशाखेशी संबधित कामे : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : रोखशाखेतील संपूर्ण कामकाजाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा. 

शृतलेखन व टंकलेखन (इंग्रजी) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : स्वीय सहायक व श्रुतलेखन तसेच संगणकावर काम किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा. 

शृतलेखन व टंकलेखन (इंग्रजी) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : स्वीय सहायक व श्रुतलेखन तसेच संगणकावर काम किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (प्रशासन -१) ५ वा मजला, दालन क्रमांक, ५२२ (विस्तार), हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय मुंबई - ४०००३२.

Official Site : ww.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.