राज्य उत्पादन शुल्क विभागाअंर्तगत भरती 2023

Date : 30 May, 2023 | MahaNMK.com

icon

Maharashtra Excise Department Recruitment 2023

Maharashtra Excise Department has the following new vacancies and the official website is www.stateexcise.maharashtra.gov.in. This page includes information about the Maharashtra Excise Department Bharti 2023, Maharashtra Excise Department Recruitment 2023, and Maharashtra Excise Department 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 30/05/23

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत [Maharashtra Excise Department] विविध पदांच्या 512 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 512 जागा

Maharashtra Excise Department Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) / Stenographer (Low Grade) 05
2 लघुटंकलेखक / Stenographer 16
3 जवान, राज्य उत्पादन शुल्क / Constable, State Excise 371
4 जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क / Constable-N-Driver, State Excise 70
5 चपराशी / Chaparashi 50

Eligibility Criteria For Maharashtra Excise Department

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 02) लघुलेखनाची गती 100 शब्द प्रती मिनीट, 03) मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
2 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 02) लघुलेखनाची गती 80 शब्द प्रती मिनीट, 03) मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
3 माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4 01) इयत्ता 7 वी उत्तीर्ण 02) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
5 माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ. - 05 वर्षे सूट, अमागास - 03 वर्षे सूट]

शुल्क :

पदांचे नाव अराखीव (खुला) राखीव प्रवर्गासाठी
लघुलेखक (निम्नश्रेणी) 900/- रुपये 810/- रुपये
लघुटंकलेखक 900/- रुपये 810/- रुपये
जवान, राज्य उत्पादन शुल्क 735/- रुपये 660/- रुपये
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 800/- रुपये 720/- रुपये
चपराशी 800/- रुपये 720/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 1,32,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन नोंदणी (Online Registration) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.stateexcise.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Excise Department Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments

 

जाहिरात दिनांक: 06/04/23

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत [Maharashtra Excise Department] विविध पदांच्या 37 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 37 जागा

Maharashtra Excise Department Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 विधी सल्लागार / Legal Adviser 01
2 विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A) 20
3 विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) 16

Eligibility Criteria For Maharashtra Excise Department

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी सल्लागार या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. 45 वर्षापर्यंत
2 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. 40 वर्षापर्यंत
3 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. 35 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : 27 एप्रिल 2023 रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - 400001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.stateexcise.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Excise Department Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.