icon

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [MahaNirmiti] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा

Updated On : 23 October, 2020 | MahaNMK.com



Mahanirmiti Nagpur Recruitments 2020: Maharashtra State Power Generation Company Limited, Koradi Thermal Power Station Nagpur has new 125 vacancies for the post of Apprentice. The Last Date To Apply Is 1st November 2020 and the official website is www.mahadiscom.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited, Koradi Thermal Power Station Nagpur] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी १७:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १२५ जागा

पदांचे नाव  जागा
वीजतंत्री (Electrician) २९
तारतंत्री (Wireman) ०३
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) ०६
वेल्डर (Welder) १०
आयटीईएसएम (ITESM) १०
कोपा (COPA) १४
टर्नर (Turner) ०७
मशिनिस्ट (Machinist) ०१
फिटर (Fitter) ४०
मशिनिस्ट - ग्राईंडर (Machinist) ४५

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३०/३३ वर्षे [राखीव - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

विद्यावेतन (Stipend) : नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

ऑनलाईन (Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : औरंगाबाद जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 November, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :