महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [MahaNirmiti] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची मुलाखत दिनांक ०२ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत व आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांची मुलाखत दिनांक ०४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आयटीआय प्रशिक्षणार्थी (ITI Apprentices)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (जोडारी/वीजतंत्री/ वेल्डर/यांत्रिकी उपकरण /मोटर मेकॅनिक) गुणांसह उत्तीर्ण.
नोंदणी (Register Here) : येथे क्लिक करा
पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentices) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंट्स यातील पदवीधारक.
नोंदणी (Register Here) : येथे क्लिक करा
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (Diploma Apprentices) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंट्स यातील पदविकाधारक.
नोंदणी (Register Here) : येथे क्लिक करा
वयाची अट : ३१ एप्रिल २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३,५४२/- रुपये ते ४,९८४/- रुपये
नोकरी ठिकाण : जळगाव, महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : नवीन मनोरंजन केंद्र, महानिर्मिती, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर, जळगाव.
Official Site : www.mahagenco.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[Nanded Rojgar Melava 2026] नांदेड रोजगार मेळावा 2026
एकूण जागा : 331
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पहा
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.