दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड [The Maharashtra State Co-operative Marketing Federation Limited] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वित्त विभाग (Finance Department)
लेखाधिकारी (Accounts Officer)
सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer)
लेखापाल (Accountant)
महसूल विभाग (Revenue Department) (अन्न नागरी पुरवठा)
उपजिल्हाधिकार (Deputy Collector)
तहसीलदार (Tahsildar)
नायब तहसीलदार (Naib Tehsildar)
अव्वल कारकून (Chief Clerk)
शालेय शिक्षण विभाग (School Education Department)
शिक्षणाधिकारी ( Education Officer)
उपशिक्षणाधिकारी (Deputy Education Officer)
शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer)
केंद्र प्रमुख (Center Chief)
सहकार व पणन विभाग (Co-operative and Marketing Department)
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar)
कार्यालय आधिक्षक (Office official)
अव्वल कारकून (Topper)
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड कनमुर हाउस, नरसी नाथा स्ट्रीट, पो.बॉ. नं. ५०८०, मस्जिद बंदर, मुंबई - ४००००९
Official Site : www.mahamarkfed.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती सुरु 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[RRB Isolated Bharti 2026] भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 311
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[Cochin Shipyard Bharti 2026] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.