Mahavitaran Bharti 2024: Mahavitaran's full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about Mahavitaran Bharti 2024, Mahavitaran Recruitment 2024, Mahavitaran Vacancy 2024, and Mahavitaran 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मे 2024 20 जून 2024 आहे. (कृपया खालील शुध्दीपत्रक पहा) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 5347 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विद्युत सहाय्यक / Electrical Assistant | (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. |
वयाची अट : 29 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 17,000/- रुपये.
शुल्क : 250/- रुपये + GST [मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी - 125/- रुपये + GST]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
शुध्दीपत्रक (Mahavitaran vidyut sahayak bharti 2024 Last Date) : येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited,] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पदांच्या 70 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचवण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 70 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी / Apprentice Engineers | 01) अभियांत्रिकी पदवी परिक्षा बी. ई. (इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), बी.टेक. (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग) तसेच पदविकाधारक उमेदवार हे विद्युत अभियांत्रीकी पदवीका (डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग) आणि कला व वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार (मान्यता प्राप्त विद्यापीठामार्फत १०+२+३ पॅटर्न नुसार) 02) वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावेत | 70 |
वयाची अट : 18 वर्षे पूर्ण
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 8000/- रुपये ते 9000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र).
अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited,] धुळे येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 76 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून सदर प्रत व विहित नमुन्यातील अर्ज पोहचवण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2024 आहे. अर्ज 18 मार्च 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 76 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | अप्रेंटीस (वायरमन) / Wireman | 38 |
2 | अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन) / Electrician | 38 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस (वायरमन) | संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण |
अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन) |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र).
अर्जास सुरुवात : 18 मार्च 2024
ऑनलाईन नोंदणी (Online Registration) : येथे क्लिक करा
अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता एम.आर.व्ही. कंपनी लि., बोर्ड ऑफिस, साक्री रोड, पॉवर हाउस, धुळे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
Expired Recruitments:
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited Chandrapur] येथे पदविधारक, पदविकाधारक पदांच्या 61 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 61 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अभियांत्रिकी पदविधारक / Graduate male | पदवी | 40 |
अभियांत्रिकी पदविकाधारक / Graduate Female | पदव्युत्तर शिक्षण | 21 |
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर व गडचिरोली
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nagpur] नागपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 60 जागा
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 60 जागा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited,] यवतमाळ येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 36 जागा
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 36 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician | 10 |
2 | तारतंत्री / Wireman | 20 |
3 | कोपा / Computer Operator and Programming Assistant | 06 |
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (ITI)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पंढरकवडा, जि. यवतमाळ
अर्जास सुरुवात : 12 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nagpur] नागपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 32 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 32 जागा
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 32 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician | 16 |
2 | तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman | 09 |
3 | कोपा / COPA | 07 |
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : 18 ते 32 वर्षे [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Latur] लातूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 26 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 26 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पदवीधारक / Degree Holders | 13 |
2 | डिप्लोमा धारक / Diploma Holders | 13 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल्समधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी. (2019 उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि त्यानंतर) |
2 | महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाकडून इलेक्ट्रिकल्समधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा. (2019 उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि त्यानंतर) |
वयाची अट : किमान 16 वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : 8000/- रुपये ते 9000/- रुपये.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Chandrapur] चंद्रपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 30 जागा
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 30 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician | 30 |
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 18 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nagpur] नागपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 12 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शिकाऊ उमेदवार / Apprentice | 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उतीर्ण./ SSC / ITI | 12 |
वयाची अट : 18 ते 32 वर्षे. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्जास सुरुवात : 05 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Amravati] अमरावती येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 56 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 56 जागा
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : 56 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician | 25 |
2 | तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman | 25 |
3 | कोपा / COPA | 06 |
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : 18 ते 27 वर्षे [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या 246 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 246 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शिकाऊ उमेदवार / Apprentice | I.T.I./ Degree/ Diploma | 246 |
वयाची अट : 25 जानेवारी 20243 रोजी, 18 ते 38 वर्षे.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्जास सुरुवात : 11 जानेवारी 2024
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.