[Maha Police] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ [मुदतवाढ]

Updated On : 30 November, 2022 | MahaNMK.com

icon

Maha Police Bharti 2021

Maharashtra State Police has the following new vacancies and the official website is www.mahapolice.gov.in. This page includes information about the Maha Police Bharti 2021, Maha Police Recruitment 2021, Maha Police 2021, Maha Police Bharti 2022, Maha Police Recruitment 2022, and Maha Police 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ३०/११/२२

महाराष्ट्र राज्य पोलीस [Maharashtra State Police] भरती मार्फत विविध १८,३३१ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ १५ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: POLICE BHARTI Question Papers.

एकूण: १८,३३१ जागा

Maha Police Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पोलीस शिपाई / Police Constable १४,९५६
पोलीस शिपाई चालक / Police Constable Driver  २,१७४
SRPF सशस्त्र पोलीस शिपाई / SRPF Armed Police Constable १२०१

Eligibility Criteria For Maha Police

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) १८ ते २८ वर्षे
इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण १९ ते २८ वर्षे
इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण १८ ते २५ वर्षे

सूचना - वयाची अट: ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, [मागास प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF - १६८ सेमी) १५८ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी  -

शारीरिक चाचणी : 

पुरुष महिला गुण
धावणी १६०० मीटर ८०० मीटर ३०
गोळा फेक - - २०

शारीरिक चाचणी (पोलीस शिपाई (SRPF):

क्रिया   गुण
०५ कि.मी धावणे ५०
१०० मीटर धावणे २५
गोळा फेक २५
एकूण गुण १००

युनिट नुसार जागा :  

युनिट  जागा
पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई
बृहन्मुंबई ७०७६ ९९४
ठाणे शहर ५२१ ७५
पुणे शहर ७२० १०
पिंपरी चिंचवड २१६ -
मिरा भाईंदर ९८६ -
नागपूर शहर ३०८ १२१
नवी मुंबई २०४ -
अमरावती शहर २० २१
सोलापूर शहर ९८ ७३
लोहमार्ग मुंबई ६२० -
ठाणे ग्रामीण ६८ ४८
रायगड २७२ ०६
पालघर २११ ०५
सिंधुदुर्ग ९९ २२
रत्नागिरी १३१ -
नाशिक ग्रामीण १६४ १५
अहमदनगर १२९ १०
धुळे ४२ -
कोल्हापूर २४ -
पुणे ग्रामीण ५७९ ९०
सातारा १४५ -
सोलापूर ग्रामीण २६ २८
औरंगाबाद ग्रामीण ३९ -
नांदेड १५५ ३०
परभणी ७५ -
हिंगोली २१ -
नागपूर ग्रामीण १३२ ४७
भंडारा ६१ ५६
चंद्रपूर १९४ ८१
वर्धा ९० ३६
गडचिरोली ३४८ १६०
गोंदिया १७२ २२
अमरावती ग्रामीण १५६ ४१
अकोला ३२७ ३९
बुलढाणा ५१ -
यवतमाळ २४४ ५८
लोहमार्ग पुणे १२४ -
लोहमार्ग औरंगाबाद १०८ -
औरंगाबाद शहर - १५
लातूर - २९
वाशिम - १४
लोहमार्ग नागपूर - २८

चालक व पोलीस शिपाई पदांच्या जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई

SRPF सशस्त्र पोलीस शिपाई जागा जाहिरात
पुणे SRPF 1 ११९ येथे क्लिक करा
पुणे SRPF 2 ४६ -
नागपूर SRPF 4 ५४ येथे क्लिक करा
दौंड SRPF 5 ७१ -
धुळे SRPF 6 ५९ येथे क्लिक करा
दौंड SRPF 7 ११० येथे क्लिक करा
मुंबई SRPF 8 ७५ -
सोलापूर SRPF 10 ३३ येथे क्लिक करा
गोंदिया SRPF 15 ४० येथे क्लिक करा
कोल्हापूर SRPF 16 ७३ येथे क्लिक करा
काटोल नागपूर SRPF 18 २४३ येथे क्लिक करा
कुसडगाव अहमदनगर SRPF २७८ येथे क्लिक करा

शुल्क : ४५०/- रुपये [मागास प्रवर्ग - ३५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात - सूचना (Notification - Notice) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapolice.gov.in

जिल्हा निहाय सविस्तर पोलीस भरती जाहिराती:  

जिल्ह्यांचे नाव जिल्हा निहाय भरती सूचना (Notice)
नागपूर राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१८ (भा.रा.ब.-५) काटोल येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४, नागपूर येथे क्लिक करा
पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर येथे क्लिक करा
पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा (ग्रामीण) येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचेकरिता येथे क्लिक करा
कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई - २०२१ येथे क्लिक करा
अहमदनगर अहमदनगर पोलीस विभाग येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसडगाव येथे क्लिक करा
पुणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस भरती  येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१, पुणे येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७, दौंड येथे क्लिक करा
पालघर पोलीस अधीक्षक, पालघर येथे क्लिक करा
गोंदिया राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १५, बिरसी कॅम्प येथे क्लिक करा
ठाणे पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, ठाणे येथे क्लिक करा
अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे क्लिक करा
रत्नागिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी येथे क्लिक करा
नवी मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई येथे क्लिक करा
मुंबई पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई येथे क्लिक करा
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यालय, मुंबई येथे क्लिक करा
औरंगाबाद पोलीस अधीक्षक लोहमार्ग, औरंगाबाद येथे क्लिक करा
पोलीस आयुक्तालयऔरंगाबाद येथे क्लिक करा
सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १०, सोलापूर येथे क्लिक करा
हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे क्लिक करा
वाशीम पोलीस अधीक्षक, वाशीम येथे क्लिक करा
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे क्लिक करा
परभणी पोलीस अधीक्षक, परभणी येथे क्लिक करा
नांदेड  पोलीस अधीक्षक, नांदेड येथे क्लिक करा
धुळे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०६, धुळे येथे क्लिक करा
पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक धुळे येथे क्लिक करा
अमरावती पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण येथे क्लिक करा
पोलीस अधीक्षक, अमरावती शहर येथे क्लिक करा
गडचिरोली पोलीस अधीक्षक, गडचिरोली  येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
भंडारा  पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
यवतमाळ पोलीस अधीक्षक, यवतमाळ येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
चंद्रपूर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
वर्धा पोलीस अधीक्षक, वर्धा येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

सूचना - सविस्तर माहिती दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ या तारखेला या पेजवर उपलब्ध होईल.

घटकाचे नांव :बृहन्मुंबई/ ठाणे शहर/ पुणे शहर/ पिंपरी चिंचवड/ मीरा भाईंदर/ नागपूर शहर/ नवी मुंबई/ अमरावती शहर/ सोलापूर शहर/ लोहमार्ग मुंबई आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण/ रायगड/ पालघर/ सिंधुदुर्ग/ रत्नागिरी/ नाशिक ग्रामीण/ अहमदनगर/ धुळे/ कोल्हापूर/ पुणे ग्रामीण/ सातारा/ सोलापूर ग्रामीण/ औरंगाबाद ग्रामीण/ नांदेड/ परभणी/ हिंगोली/ नागपूर ग्रामीण/ भंडारा/ चंद्रपूर/ वर्धा/ गडचिरोली/ गोंदिया/ अमरावती ग्रामीण/ अकोला/ बुलढाणा/ यवतमाळ/ पुणे लोहमार्ग/ औरंगाबाद लोहमार्ग आदी पोलीस घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील.

How to Apply For Maha Police Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://policerecruitment2022.mahait.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ १५ डिसेंबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Nagar Panchayat Guhagar] नगर पंचायत गुहागर भरती २०२२
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Panchayat Mantha] नगर पंचायत मंठा भरती २०२२
अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला भरती २०२२
अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Parishad Buttibori] नगरपरिषद बुट्टीबोरी भरती २०२२
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२२
NMK
[VSI] वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट भरती २०२२
अंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Parishad Malkapur] मलकापूर नगरपरिषद भरती २०२२
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२२