![]()
शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह [Government Minority Girls Hostel, Government Science Institute, Aurangabad] शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अधिक्षक (Superintendent) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक, तसेच कोणत्याही शासकीय/निमशासकीय संस्था/विद्यापीठ मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये ०३ वर्षे अधीक्षक पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक.
लिपीक (Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बारावी पास तसेच टंकलेखन व संगणक ज्ञान आवश्यक
शिपाई (Peon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी पास
वॉचमन (Watchman) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी पास
सफाई कामगार (Cleaning Worker) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी पास
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद.
Official Site : www.mdd.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.