Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024: Laxmi Urban Co-Op Bank Latur has the following new vacancies and the official website is www.lucbank.in. This page includes information about the Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024, Laxmi Urban Co-Op Bank Latur Recruitment 2024, and Laxmi Urban Co-Op Bank Latur 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूर [Laxmi Urban Co-Op Bank Latur] मध्ये अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी (आय.टी.) / IT Officer | 01) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा B.E. IT / Computer Science / MCA / MCS इ. संबंधित शिक्षण धारण केलेला असावा. 02) बँकिंग सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग व सायबर सेक्युरिटी इत्यादी बाबत सखोल ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 03) आय.टी. विभागात कामाचा असणाऱ्यास प्राधान्य. |
अधिकारी / Officer | 01) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर व त्यासोबत, JAIIB / GDCA / DCM किंवा सहकारी संबंधित शिक्षण धारण केलेला असावा. 02) MBA (Fin) / उच्च पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 03) किमान 05 वर्ष अधिकारी/शाखाधिकारी पदावर बँक किंवा वित्तीय संस्थेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे |
वयाची अट : किमान 25 वर्षे ते कमाल 50 वर्षापर्यंत.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : लातूर, मुरुड, जळकोट, अहमदपूर, उमरगा, नांदेड, माजलगाव (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूर, मुख्य कार्यालय : १६ / ७, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर- ४१३५१२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.lucbank.in
Expired Recruitments
लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूर [Laxmi Urban Co-Op Bank Latur] मध्ये अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अधिकारी / Officer | 01) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर व त्यासोबत, JAIIB / GDCA / DCM किंवा सहकारी संबंधित शिक्षण धारण केलेला असावा. 02) एमबीए (Fin) / उच्च पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 03) किमान 05 वर्ष अधिकारी/शाखाधिकारी पदावर बँक किंवा वित्तीय संस्थेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे | - |
वयाची अट : किमान 25 वर्षे ते कमाल 50 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : लातूर, मुरुड, जळकोट, अहमदपूर, उमरगा, नांदेड, माजलगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय : 16/7, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर 413512.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.lucbank.in
लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूर [Laxmi Urban Co-Op Bank Latur] येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer | ०१) कोणत्याही शाखेतील पदवीसह, CAIIB/DBFI DCBM/सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका किंवा समकक्ष पात्रता धारण केलेला असावा. वाणिज्य शाखेतील पदवी, चार्टर्ड अकौंटंट (CA, MBA (Fin) झालेल्या उमेदवारास विशेष प्राधान्य. ०२) बँकिंग क्षेत्रातील उच्च/ मध्यम स्तरीय व्यवस्थापनाचा किमान ८ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.०३) भारतीय रिझर्व बँकेने संबंधित परिपत्रकात नमूद केलेली (Fit & Proper) निकष पात्रता असावी. | ०१ |
वयाची अट : किमान ३५ वर्षे ते कमाल ५५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष, लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लिमिटेड लातूर, मार्केट यार्ड लातूर - ४२३५१२.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.lucbank.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
(JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.