Mumbai Small Causes Court (Laghuvad Nyayalaya Mumbai) has the following new vacancies and the official website is www.districts.ecourts.gov.in. This page includes information about the Laghuvad Nyayalaya Mumbai Bharti 2022, Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment 2022, Laghuvad Nyayalaya Mumbai 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
लघुवाद न्यायालय [Mumbai Small Causes Court] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | ग्रंथपाल/ Librarian | ०१ |
२ | पहारेकरी/ Watchman | ०१ |
३ | हलालखोर/ Sweeper | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) कमीत कमी एस.एस.सी. (S.S.C.) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा. ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. ०३) कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका धारक असावा ०४) MS-CIT | - |
२ | ०१) कमीत कमी इयत्ता ७ वी (मराठी भाषेसह) उत्तीर्ण असावा ०२) सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक | - |
३ | सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४०००२.
अर्ज (Application Form - Librarian) : येथे क्लिक करा
अर्ज (Application Form - Sweeper & Watchman) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.districts.ecourts.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.