क्रांती ज्योती फुड्स प्रा. लि. जवळा ता. जामखेड अहमदनगर येथे विविध पदांच्या ६८ जागा

Date : 19 October, 2018 | MahaNMK.com

क्रांती ज्योती फुड्स [Kranti Jyoti Foods Ahmednagar] प्रा. लि. जवळा ता. जामखेड अहमदनगर येथे विविध पदांच्या ६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा विपणन अधिकारी (District Marketing officer) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर दुग्धजन्य पदार्थ मार्केटिंगचा अनुभवास प्राधान्य 

सेल्समन (Salesman) : ६० जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर दुग्धजन्य पदार्थ मार्केटिंगचा अनुभवास प्राधान्य 

मेंटेनेंस मेकॅनिक (Maintenance Mechanic) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : आय.ती.आय. (टर्नर, फिटर, वेल्डर)

नोकरी ठिकाण : अहमदनगर  

मुलाखतीचे ठिकाण : क्रांती ज्योती फुड्स प्रा. लि. जवळा, ता. जामखेड, अहमदनगर.

E-Mail ID : [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.