icon

कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १९ जागा

Updated On : 30 December, 2019 | MahaNMK.comकोल्हापूर महानगरपालिका ]Kolhapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४६ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ लिपीक (Junior Clerk) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक अथवा एसएससी इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण. ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. असलेस प्राधान्य.  ०३) एल.एस.जी.डी. कोर्स उत्तीर्ण असलेस प्राधान्य. ०४) संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान

शिपाई (Peon) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी पास.

पहारेकरी (Watchman): ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी पास.

वाहन चालक (Driver) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) अवजड वाहन चालविण्याचा परवाना धारण करणे आवश्यक. ०२) प्रादेशिक परिवहन विभागाकडील वाहन चालक पदाचा बॅच आवश्यक. ०३) अवजड वाहन चालविण्याचा ५ वर्षांचा अनुभव असलेस प्राधान्य.

परिचारिका - बी.पी.एन.ए. (Hostess - B.P.N.A.) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्य संस्थेमधील बी.पी.एन.ए. किंवा जनरल नर्सिंगचा ३.५ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक. किंवा जी.एन.एम. कोर्स उत्तीर्ण आवश्यक. ०२) महाराष्ट्र परिचर्या परिषद यांचेकडे नोंदणी व नुतनीकरण झालेली. ०३) कोणत्याही दवाखान्यामध्ये नर्सिंग कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव, ४) इंडियन कॉन्सिलने मान्यता दिलेली नर्सिंगमधील बी.एस.स्सी. पदवी धारण करणारी असलेस प्राधान्य. ०५) संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान.

ड्रेसर (Dresser) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवारास लिहिता व वाचता येणे आवश्यक तसेच कामकाज करणेस शारिरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.  ०२) ड्रेसर या पदाचा अनुभव असलेस प्राधान्य.

जलयंत्र वाचक (Sewer Reader) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) एसएससी परीक्षा उत्तीर्ण. २) जलयंत्र वाचक पदाचा अनुभव असलेस प्राधान्य, ३) संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान.

शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परिक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : ०८ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [अपंग - ०२ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ४,४४०/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कामगार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.

Official Site : www.kolhapurcorporation.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :