![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
कोल्हापूर महानगरपालिकेत [KMC] विविध पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
अधिक माहिती खालीलप्रमाणे:
वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS+MD (आयुर्वेद)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा BAMS/BHMS+ 05 वर्षे अनुभव. किंवा BDS
स्टाफ नर्स
एकूण जागा : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : GNM/ANM
थेट मुलाखत : दि. २८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
शुल्क : नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.kolhapurcorporation.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Nashik Kotwal Bharti] नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदाची भरती 2026
एकूण जागा : 156
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1100
अंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२६
[ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये 163 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 163
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२६
[SCILAL Bharti 2026] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड ॲसेट्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२६
[Amravati Kotwal Bharti 2026] अमरावती जिल्ह्यात महसुल सेवक (कोतवाल) पदाची भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.