[KDMC] कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२१

Updated On : 23 September, 2021 | MahaNMK.com

icon

KDMC Recruitment 2021

KDMC's full form is Kalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.kdmc.gov.in. This page includes information about the KDMC Bharti 2021, KDMC Recruitment 2021, KDMC 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

जाहिरात दिनांक: २३/०९/२१

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६ जागा

KDMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/ Microbiologist ०१
केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक/ Centre Head cum Quality Manager ०१
वरिष्ठ तंत्रज्ञ/ Senior Technician १२
कनिष्ठ तंत्रज्ञ/ Junior Technician १२

Eligibility Criteria For KDMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रत
एमडी मायक्रोबायोलॉजी /एमडी पॅथॉलॉजी
०१) एम.एस्सी./बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी)  ०२) ०१ वर्षे अनुभव
०१) बी.एस्सी., डीएमएलटी ०२) ०१ वर्षे अनुभव
बी.एस्सी., डीएमएलटी

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,५००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.kdmc.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १०/०८/२१

कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [Kalyan Dombivli Development Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३१ जागा

KDMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
महाव्यवस्थापक/ General Manager ०१
सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager ०२
व्यवस्थापक/ Manager ०२
सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager १०
डेटा विश्लेषक/ Data Analysist ०२
नेटवर्क अभियंता/ Network Engineer ०१
जीआयएस अभियंता/ GIS Engineer ०५
सॉफ्टवेअर अभियंता/ Software Engineer  ०२
सर्वेक्षक/ Surveyor ०२
१० पर्यवेक्षक/ Supervisor  ०२
११ लिपिक कम टंकलेखक/ Clerk Cum Typist ०२

Eligibility Criteria For KDMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) (स्थापत्य /बांधकाम) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव
०१) (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक./ एमसीए किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव
०१) (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ सीए/सीएमए/एमबीए /पदवीधर सह  एमबीए/एमएसडब्ल्यू/पोस्ट पदवी/ एलएलबी ०२) ०५ वर्षे अनुभव
०१) (स्थापत्य /बांधकाम/ इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ एम.ई. / एम.टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव
०१) बी.एस्सी/ बी.ई. /बी.टेक.  (संगणक / IT) / पदव्युत्तर पदवी (एमसीए)/एमसीएस विज्ञान ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) बी.ई. (संगणक / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार किंवा समकक्ष) /बीसीए /बीएससी (संगणक /आयटी) ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) (स्थापत्य /बांधकाम) मध्ये पदविका किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
१० ०१) इलेक्ट्रिकल मध्ये पदविका किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
११ कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी मध्ये ३० श.प्र.मि. व इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CEO, Smart Kalyan Development Corporation Ltd., Sarvodaya Mall, Near
APMC Market, Kalyan (West), Thane-421 301.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.kdmc.gov.in


 

जाहिरात दिनांक: २७/०७/२१

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

KDMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)
पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविकाधारक (D.C.H.) समकक्ष
पदवी आणि ०२) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा २ वर्षांचा अनुभव
आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
०८

Eligibility Criteria For KDMC

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.kdmc.gov.in


 

जाहिरात दिनांक: २३/०४/२१

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२० जागा

KDMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १८
आयुष वैद्यकीय अधिकारी/ AYUSH Medical Officer १८
सिस्टर इन्चार्ज/ Sister in Charge ०१
ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician ०८
स्टाफ नर्स/ Staff Nurse ५९
सहाय्यक परिचारिका प्रसविका/ Assistant Nursing Obstetrician १६
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०२

Eligibility Criteria For KDMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एम.बी.बी.एस.
बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस.
०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण आणि ०२) महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची जनरल नर्सिग व मिडवाईफरी या विषयाची पदविका, आणि ०३) शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ म्हणून ७ वर्षाचा अनुभव आवश्यक, आणि ०४) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
ईसीजी मध्ये डिप्लोमा. तंत्रज्ञ आणि ईसीजीचा अनुभव. तंत्रज्ञ किमान ०१ वर्ष.
०१) महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची बी.एस्सी. नर्सिंग पदवी किंवा जनरल नर्सिग व मिडवाईफरी या विषयाची पदविका, आणि ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
०१) शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम, अभ्यासक्रम पूर्ण, आणि ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
बी.एस्सी. डीएमएलटी

वयाची अट : ३० एप्रिल २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,५००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.kdmc.gov.in


 

जाहिरात दिनांक : २४/०३/२१

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक ३१ मार्च २०२१ व ०१ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ४९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक  पदांचे नाव  जागा
०१ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full TimeMedical Officer ०८
०२ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Time Medical Officer १०
०३ स्टाफ नर्स/ Staff Nurse ११
०४ एएनएम/ ANM ०६
०५ प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ/ Lab Technician ०५
०६ औषधनिर्माता/ Pharmacist  ०३
०७ वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/ Senior Treatment Supervisor ०१
०८ टी.बी.हेल्थ व्हिजिटर / काऊन्सेलर/ TB/Health Visitor/Counselor ०४
०९ औषधनिर्माता/ Pharmacist  ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ एमबीबीएस सह नोंदणी १८ ते ७० वर्षे
०२ एमबीबीएस सह नोंदणी १८ ते ७० वर्षे
०३ १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह जीएनएम सह नोंदणी १८ ते ६५ वर्षे
०४ १० वी परीक्षा उत्तीर्ण सह एएनएम सह नोंदणी १८ ते ६५ वर्षे
०५ बी.एस्सी. सह डी.एम.एल.टी. १८ ते ६५ वर्षे
०६ ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव. १८ ते ६५ वर्षे
०७ ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) टंकलेखन मराठी ३० श.श.प्र./ इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव.  १८ ते ६५ वर्षे
०८ ०१) एमएसडब्ल्यू (MSW) ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव. १८ ते ६५ वर्षे
०९ ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव. १८ ते ६५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ६४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ , शंकराव चौक , कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.kdmc.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०१/०२/२१

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 पद क्रमांक  पदांचे ना जागा
०१ टीबी आरोग्य पर्यटक/ TB Health Visitor  ०३
०२ फार्मासिस्ट/ Pharmacist ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक  शैक्षणिक पात्रता 
०१ ०१) एमएसडब्ल्यू (MSW) ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
०२ ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ५९ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते १७.०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव, झुंझारराव संकुल, सुभाष मैदानांजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.kdmc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१