कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाव्यवस्थापक (General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन) मध्ये पदवी / एमई / एमटेक. पदव्यूत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) किमान १० वर्षे अनुभव.
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. पदवी / एमई / एमटेक. पदव्यूत्तर पदवी. ०२) किमान १० वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (Manager) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. सीए / सीएमए / एमबीए / एमएसडब्ल्यू पदवी / पदव्यूत्तर पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
मुख्य डेटा अधिकारी (Chief Data Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. पदवी / एम.ई / एम.टेक. /एमसीए /एम.एस्सी. पदव्यूत्तर पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. पदवी ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
डेटा विश्लेषक (DATA analyst) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक./बी.एस्सी. पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
नेटवर्क अभियंता (Network Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार किंवा समकक्ष) मध्ये पदवी. बीसीए /बी.एस्सी. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
GIS अभियंता (GIS Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
सॉफ्टवेयर अभियंता ERP (Software Engineer ERP) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
सर्वेयर (Surveyor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन) मध्ये. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
सुपरवायझर (Supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
लिपिक कम टायपिस्ट (Clerk cum Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CEO, Smart Kalyan Development Corporation Ltd., Kalyan Dombivli Municipal Corporation, 2nd floor Admin Building, Shivaji Chowk, Kalyan (West), Thane-42301.
Official Site : www.kdmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Bharti 2025] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 132 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[Western Railway Scout and Guide Bharti 2025] पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
एकूण जागा : 14
अंतिम दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५
[SSC Delhi Police Driver Bharti 2025] SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 737
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[SSC Delhi Police Head Constable] SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 552
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[BEL Bharti 2025] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 610 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 610
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.