कणसे ह्युंदाई [Kanase Hyundai] सातारा येथे विविध पदांच्या ३४ जागा

Date : 31 October, 2017 | MahaNMK.com

कणसे ह्युंदाई [Kanase Hyundai Satara] सातारा येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० व ११ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नेटवर्क व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा/ डिग्री इंजिनीअरिंग ०२) ०८ वर्षे ते १० वर्षे अनुभव आवश्यक

सेल्स एक्झिक्युटिव्ह : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा/ पदवीधर/  ०२) ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव आवश्यक

ड्रायव्हर : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०४ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव आवश्यक

इलेक्ट्रीशियन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा / आयटीआय  ०२) ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव आवश्यक

सेल्स मॅनेजर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा/ डिग्री इंजिनीअरिंग  ०२) ०८ वर्षे ते १० वर्षे अनुभव आवश्यक

अकाऊंट एक्झिक्युटिव्ह : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव आवश्यक

कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (स्त्री) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०४ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव आवश्यक

बॅक ऑफिस : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव आवश्यक

वित्त कार्यकारी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा / पदवीधर  ०२) ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव आवश्यक

प्लोअर सुपरवायझर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा/ डिग्री इंजिनीअरिंग  ०२) ०४ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव आवश्यक

मुलाखतीचे ठिकाण : कानसे हुंदाई, बॉम्बे रेस्टॉरन्ट, पुणे-बंगलोर हायवे, सातारा.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.