जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर भरती 2023

Date : 22 November, 2023 | MahaNMK.com

icon

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023: Jilhadhikari Karyalay Solapur has the following new vacancies and the official website is www.solapur.gov.in. This page includes information about the Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023, Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2023, and Jilhadhikari Karyalay Solapur 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 22/11/23

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर [Jilhadhikari Karyalay Solapur] येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 03 जागा

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 व्यवस्थापन / Management 01
2 ग्रंथपाल / librarian 01
3 लिपिक- टायपिस्ट / Clerk- Typist 01

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1

01) राज्य शासनाच्या / निमशासकीय सेवेतून किमान राजपत्रीत वर्ग-ब किंवा तत्सम पदावरुन सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक (सेवानिवृत्त अधिकारी / अध्यापक / प्राध्यापक) 02) संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता वाचता/बोलता येणे आवश्यक. 03) सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक दृष्ट्या वा आरोग्याच्या दृष्ट तसेच प्रस्तावीत सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. 04) अशा अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी व तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. 05) उमदेवारांनी Conflict interest अर्जासोबत जाहिर करणे आवश्यक राहिल. 06) उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता एम. ए. उर्दू असणे आवश्यक आहे. 07) उमेदवारांनीउर्दू भाषा विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अनुभव

70 वर्षापर्यंत
2 01) शासन सेवेतून किंवा महाविद्यालय / विद्यापीठाच्या सेवेतून ग्रंथपाल/उपलग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल पदावरुन सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक (सेवा निवृत्त ग्रंथपाल) 02) संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता वाचता/बोलता येणे आवश्यक 03) सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक दृष्ट्या वा आरोग्याच्या दृष्टीने तसेच प्रस्तावीत सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक सक्षमता असावी. 04) अशा अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी व तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. 05) उमदेवारांनी Conflict interest अर्जासोबत जाहिर करणे आवश्यक राहिल. उमदेवारांचे शैक्षणिक पात्रता B.Lib व ISC 06) उर्दू शाळा/महाविद्यालय/सार्वजनिक ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल /ग्रंथ म्हणून नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन. 70 वर्षापर्यंत
3 01) उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक 02) MSCIT परिक्षा उत्तीर्ण असेण आवश्यक 03) मराठी- 30, इंग्रजी-40 व हिंदी-30/40 टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता वाचता/बोलता येणे आवश्यक 04) 04 वर्षाचा टंकलेखन म्हणून काम केल्याचा अनुभव. -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (सामान्य शाखा), सोलापूर- 01.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.solapur.gov.in

How to Apply For Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.solapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 19/01/23

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर [Jilhadhikari Karyalay Solapur] येथे सदस्य पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 28 जागा

Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सदस्य / Member 28

Eligibility Criteria For Collector Office Solapur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे नावे जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) सोलापूर - 413001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.solapur.gov.in

How to Apply For Collector Office Solapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.solapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

28 जागा - अंतिम दिनांक १4 डिसेंबर २०२2
जाहिरात दिनांक: ०३/१२/२२

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय सोलापूर [Jilhadhikari Karyalay Solapur] येथे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक (०८ डिसेंबर २०२२) १४ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता / Special Assistant Public Prosecutor ०१) उमेदवार भारताचा नागरिक असावा ०२) उमेदवार कायद्याचा पदवीधर असावा ०३) उमेदवाराने महाराष्ट्र बार कौन्सिलकडे पंजीकरणे केलेले असावे ०४) उमेदवाराने पाच वर्ष वकीली व्यवसाय केलेला असावा. ०२) उमेदवाराने मागील तीन वर्षापासून विविध न्यायालयामध्ये चालविलेल्या फौजदारी खटल्याचा गोषवारा आवेदन पत्रासोबत सादर करावा. ०३) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. त्याचप्रमाणे मराठीचे इंग्रजीत व इंग्रजीचे मराठीत भाषांतर करता आले पाहिजे. २८

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Solapur

वयाची अट : ०८ डिसेंबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय सोलापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.solapur.gov.in

How to Apply For Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक (०८ डिसेंबर २०२२) १४ डिसेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.solapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.