Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023: Jilhadhikari Karyalay Washim, Washim District Mineral Foundation has the following new vacancies and the official website is www.washim.gov.in. This page includes information about the Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023, Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023, and Jilhadhikari Karyalay Washim 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जिल्हाधिकारी कार्यालय [Jilhadhikari Karyalay Washim] वाशीम येथे ग्राम साधन व्यक्ती पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ग्राम साधन व्यक्ती / Village Resource Person | उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल. | - |
वयाची अट : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो, कक्ष क्र. 9 जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
Expired Recruitments
जिल्हाधिकारी कार्यालय [Jilhadhikari Karyalay Washim] वाशीम येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | वाहन चालक / Driver |
2 | शिपाई / Peon |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले) 02) उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. 03) उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे. 04) उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक. 05) उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी. 06) उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील. 07) उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे. 08) उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे. 09) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक. |
2 | 01) उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा. 02) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक. |
वयाची अट : 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 9,500/- रुपये ते 11,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
जिल्हाधिकारी कार्यालय [Jilhadhikari Karyalay Washim] वाशीम येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सेवा निवृत्त तहसीलदार / Retired Tehsildar | 01 |
2 | सेवा निवृत्त महसूल सहाय्यक / Retired Revenue Assistant | 02 |
2 | संगणक ऑपरेटर / Computer Operator | 01 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
संगणक ऑपरेटर | 01) किमान पदवीधर व MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02) मराठी व इंग्रजी चे प्र.मि.टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 03) 02 वर्षे अनुभव | 18 ते 40 वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 23,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती जि.का. वाशीम या विभागात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
जिल्हाधिकारी कार्यालय [Jilhadhikari Karyalay Washim] वाशीम येथे ऑपरेटर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ऑपरेटर / Operator | ०१) शासकिय कार्यालयात काम केल्याबाबतचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा. (अनुभव प्रमाणपत्र अर्ज करतांना सोबत जोडणे आवश्यक राहिल, अनुभव प्रमाणपत्र सादर न केल्यास अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.) ०२) ज्या विभागाकरीता उमेदवार अर्ज करत आहेत त्या शाखेमधील कामाची जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. ०३) ERO NET चे ज्ञान असणे आवश्यक आहे. ०४) नियुक्ती ११ महिण्यासाठी राहिल. ०५) आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरीक्त वेळेत काम करणे बंधनकारक राहिल. ०७) उमेदवारांना संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक राहिल. ०८) उमेदवार किमान HSC (१२ वी परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
जिल्हाधिकारी कार्यालय [Jilhadhikari Karyalay Washim] वाशीम येथे सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सल्लागार/ Consultant | ०१) बी.ई./बी.टेक./एलएलबी सीए / एमबीबीएस पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव | ०१ |
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Member Secretary, District Planning Officer, Manav vikas, Niyojan Bhavan, Collectorate Office, Washim.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
जिल्हा खनिकर्म अधिकारी [Jilhadhikari Karyalay Washim] जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे सनदी लेखापाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सनदी लेखापाल/ Chartered Accountant | ०१) सनदी लेखापाल हा मान्यताप्राप्त असणे आवश्यक असणे ०२) ०३ वर्षाचा अनुभव. | - |
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम, काटा रोड वाशीम.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.washim.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.