औद्योगिक प्रशिक्षण संस्था महागाव [ITI] यवतमाळ येथे शिल्प निदेशक पदांच्या ०७ जागा

Date : 7 October, 2017 | MahaNMK.com

औद्योगिक प्रशिक्षण संस्था महागाव [Industrial Training Institute Mahagaon] यवतमाळ येथे शिल्प निदेशक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ११ ऑक्टोबर २०१७    रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिल्प निदेशक (Craft Director in trades of Wireman, Electrician, Droughts Man Civil, fitter, Surveyor and Welder)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयातील पदवी / डिप्लोमा/ आयटीआय / एसटीआय पास ०२) अनुभव उमेदवारांना प्राधान्य

वयाची अट : ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

मुलाखतीचे ठिकाण : इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महागाव, जि: यवतमाळ महाराष्ट्र, भारत, पिन कोड - ४४५२०५.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.