इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज [Indian Telephone Industries Limited] लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्स’ पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
इलेक्ट्रोनिक्स
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
टेलीकम्युनिकेशन
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
शैक्षणिक पात्रता : ०१) ६५ % गुणांसह इलेक्ट्रोनिक्स,इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी [SC/ST/PWD - ६३ % गुण] ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत [SC/ST/PWD - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक-एचआर, आयटीआय लिमिटेड, नेटवर्क सिस्टीम युनिट, डोवरवाणी नगर बंगलोर -५६००१६.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.