एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय [Integrated Tribal Development] येथे विविध पदांच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संगणक शिक्षक / शिक्षक (Computer Teacher/ Instructor) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (CS/IT) किंवा बी.सी.ए. किंवा बी.ई. (Computer), बी.टेक. (Computer) व तत्सम पदवी हि किमान शैक्षणिक पात्रता धारक असावा. उच्चतम (M.C.A/M.Sc. in Computer/IT) व अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
क्रीडा शिक्षक / शिक्षक (Sports Teacher/ Instructor) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी. ०२) N.I.S., B.P.Ed., M.P.Ed
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
कला शिक्षक (Arts Teacher) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : कला शिक्षक पदविका
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर (महाराष्ट्र)
भरलेले अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, जुन्नर फाटा, घोडेगाव, ता. आंबेगाव जि. पुणे. फोन नं. ०२१३३-२४४२७७.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.poghodegaon.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.