एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [ Integrated Tribal Development Project, Gadchiroli] गडचिरोली येथे विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ जुलै २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उच्च माध्यमिक शिक्षक (Higher Secondary Teacher) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी., बी.एड./ एम.ए., बी.एड.
माध्यमिक शिक्षक (Secondary Teacher) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए., बी.एड./ बी.एस्सी./ बी.एड. पदवी
पदवीधर प्राथमिक शिक्षक (Graduate Primary Teacher) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए., डी.एड. पदवी
प्राथमिक शिक्षक-इंग्रजी माध्यम (Primary Teacher) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एच.एस्सी., डी.एड. पदवी
केअर टेकर (Caretaker) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : प्रचलित शासन निर्णयानुसार
नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड गडचिरोली
Official Site : www.tribal.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १० मे २०२५
[RRB ALP Bharti 2025] भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025
एकूण जागा : 9900
अंतिम दिनांक : ०९ मे २०२५
[KDMC NHM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२५
[KDMC NHUM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : २५ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.