एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Integrated Tribal Development Department, Adivasi Vikas Bhavan, Chandrapur] चंद्रपूर येथे शिक्षक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षक (Teacher) : १४ जागा
पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ए. (इंग्रजी/ हिंदी/ समाजशास्त्र) बी.एड. पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण ०२) इंग्रजी शाळेतील किमान ०२ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी., बी.एड., बी.ए. (गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, इतर) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण ०२) इंग्रजी शाळेतील किमान ०२ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव ०३) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण व अधिक अर्हता असल्यास प्राधान्य.
प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक (Trained Primary Teacher) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए./ बी.एस्सी./ १२ वी (कला/ विज्ञान), डी.एड. किंवा समकक्ष अर्हता इंग्रजी माध्यमातून किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण ०२) इंग्रजी शाळेतील किमान ०२ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव ०३) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण व आधिक अर्हता असल्यास प्राधान्य.
क्रीडा शिक्षक (Sports Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए./ बी.एस्सी./ बी.पी.एड इंग्रजी माध्यमातून किमान ५०% गुणांसह पात्रता ०२) इंग्रजी शाळेतील किमान ०२ वर्षाचा अध्यापनाचा/ क्रीडा प्रशिक्षकाचा अनुभव.
वयाची अट : ०४ जून २०१९ रोजी २१ वर्षे ते ३३ वर्षे [मागासवर्गीय - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ITDP च्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल स्कूल, देवडा ता. राजुरा, चंद्रपूर
Official Site : www.chanda.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १० मे २०२५
[RRB ALP Bharti 2025] भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025
एकूण जागा : 9900
अंतिम दिनांक : ०९ मे २०२५
[KDMC NHM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२५
[KDMC NHUM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : २५ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.