लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर [ISRO-Liquid Propulsion Systems Centre] तिरुवनंतपुरम येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ७३ जागा
यांत्रिकी (Mechanical) : ४० जागा
विद्युत (Electrical) : ०७ जागा
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०८ जागा
रासायनिक (Chemical) : ०१ जागा
संगणक विज्ञान (Computer Science) : ०५ जागा
सिव्हिल (Civil) : ०४ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०२ जागा
वरील सर्व ट्रेडकरिता शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह भारतीय विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह अभियांत्रिकी पदवी
ग्रंथालय विज्ञान (Library Science) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी आणि प्रथम श्रेणी किमान ६०% गुणांसह बी.एल.आय.एस्सी. पात्रता.
वयाची अट : २२ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम (केरळ)
मुलाखतीचे ठिकाण : St. Mary's HSS, Pattom, Thruvananthapuram, Kerla
Official Site : www.lpsc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.