भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [IPRCL] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

Date : 7 May, 2020 | MahaNMK.com

icon

IPRCL Recruitments 2020: Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd., Mumbai (IPRCL) has new 08 vacancies for the post of Addl. General Manager/Jt. General Manager, Deputy General Manager, Project Site Engineers. Last Date To Apply Is 19th May 2020 and the official website is www.iprcl.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd., Mumbai] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक (Addl. General Manager (Finance) (E-7) /
Jt. General Manager (Finance) (E-6) /
Dy. General Manager (Finance) (E-5))
वित्त व वित्त क्षेत्रातील अधिकाचा किमान २५ वर्षांचा अनुभव असावा. शासकीय / पीपीएस / जेव्ही कंपन्यांमध्ये लेखा विभाग ०१
प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers - Signal & Telecommunication)

सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रात किमान ०२ वर्षांचा पोस्ट पात्रता अनुभव

०१
प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers - Electrical) सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रात किमान ०२ वर्षांचा पोस्ट पात्रता अनुभव ०३

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Jt. General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, CorporateOffice:4 th Floor,NirmanBhavan, MumbaiPortTrustBuilding,M.P.Road, Mazgaon (E), MUMBAI -400010.

Official Site : www.iprcl.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.