जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारतीय नौदल [Indian Navy Short Service Commission Officer] एसएससी ऑफिसर पदांच्या २१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | वयाची अट | जागा |
एसएससी जनरल सर्व्हिस (जीएस/ एक्स) / हायड्रो केडर/ SSC General Service (GS/X)/ Hydro Cadre | ०२ जुलै १९९६ ते ०१ जानेवारी २००२ | ४० |
एसएससी नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)/ SSC Naval Armament Inspectorate Cadre (NAIC) | ०२ जुलै १९९६ ते ०१ जानेवारी २००२ | ४० |
एसएससी ऑब्जर्वर/ SSC Observer | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी पायलट/ SSC Pilot | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी लॉजिस्टिक्स/ SSC Logistics | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी एक्स (आयटी)/ SSC X (IT) | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (जीएस)/ SSC Engineering Branch [General Service (GS)] | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (जीएस)/ SSC Electrical Branch [General Service (GS) | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ | ४० |
एसएससी एज्युकेशन/ SSC Education | ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००२ | ४० |
शैक्षणिक पात्रता :-
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एक्झिक्युटिव ब्रांच | किमान ६०% गुणांसह बी.ई/बी.टेक./बी.एस्सी./बी.कॉम /एम.एस्सी. (संगणक/ आयटी)/ बी.एस्सी.(आयटी)/एमसीए/पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य. |
टेक्निकल ब्रांच | किमान ६०% गुणांसह बी.ई/बी.टेक. |
एज्युकेशन ब्रांच | प्रथम श्रेणी एम.एस्सी./ बी.ई/बी.टेक. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.joinindiannavy.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.