भारतीय नौदल (Indian Navy) विविध पदांच्या जागा

Date : 22 November, 2016 | MahaNMK.com

भारतीय नौदल (Indian Navy) विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५,०९,१२ डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नाविक  [Sailors - Sports Quota Entry ]

शैक्षणिक पात्रता : ०६ वी/१० वी /१२ वी उत्तीर्ण

वयाची अट : १७ ते २१ वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi 11002

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०१६

Naval Armament Inspection Entry Scheme (NAIC)

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह  BE/ B.Tech [Mechanical, Electrical, Electronics, Production, Instrumentation, IT, Chemical Metallurgy and Aerospace Engineering ]

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९२ ते ०१ जानेवारी १९९८

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Post Box No. 02, Sarojini Nagar PO, New Delhi

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०१६

Online अर्ज : पाहा (apply online)

प्रशिक्षणार्थी  [Trade Apprentices]

एकूण जागा : २९० जागा 

           शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह  १० वी उत्तीर्ण  ०२) ITI 

वयाची अट :  जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ०१ एप्रिल २००३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख ​​​​​​​: ०५ डिसेंबर २०१६

Online अर्ज : पाहा (apply online)

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.