Indian Coast Guard Bharti 2024: The Indian Coast Guard has the following new vacancies and the official website is www.indiancoastguard.gov.in. This page includes information about the Indian Coast Guard Bharti 2024, Indian Coast Guard Recruitment 2024, and Indian Coast Guard 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये नाविक, यांत्रिक पदांच्या 320 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 जुलै 2024 10 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 320 जागा
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
1 | नाविक (GD) 01/2025 बॅच / Navik (GD) 01/2025 Batch | 260 |
2 | यांत्रिक (GD) 01/2025 बॅच / Yantrik 01/2025 Batch | 60 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नाविक (GD) 01/2025 बॅच | 12वी उत्तीर्ण (Maths & Physics) |
यांत्रिक (GD) 01/2025 बॅच | 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) |
वयाची अट : जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क : General/OBC: 300/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2024 & एप्रिल 2025
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
Expired Recruitments
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या 70 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 70 जागा
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (02/2025 बॅच) / Assistant Commandant (02/2025 Batch)
पद क्रमांक | ब्रांच | जागा |
1 | जनरल ड्यूटी (जीडी) / General Duty (GD) | 502 |
2 | टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical) | 20 |
3 | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics) |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) 60% गुणांसह पदवीधर 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
2 | 01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
3 | ०१) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
वयाची अट : 01 जुलै 2024 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
शारीरिक पात्रता :
उंची/ छाती | सेमी |
उंची | किमान 157 सेमी. |
छाती | फुगवून 5 सेमी जास्त. |
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये नाविक (जनरल ड्युटी-GD) पदांच्या 260 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 260 जागा
बॅच : नाविक (GD) (CGEPT) 02/2024 बॅच
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
नाविक (जनरल ड्युटी-GD) / Navik (General Duty-GD) | 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) | 260 |
वयाची अट : जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शारीरिक पात्रता :
उंची/ छाती | सेमी |
उंची | किमान 157 सेमी. |
छाती | फुगवून 5 सेमी जास्त. |
शुल्क : 300/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 27 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 350 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | नाविक (जनरल ड्युटी-GD) / Navik (General Duty-GD) | 260 |
2 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) / Navik (Domestic Branch-DB) | 30 |
3 | यांत्रिक (मेकॅनिकल) / Yantrik (Mechanical) | 25 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) / Yantrik (Electrical) | 20 |
5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) / Yantrik (Electronics) | 15 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
2 | 10 वी परीक्षा उत्तीर्ण |
3 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
4 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
5 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
वयाची अट : जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
शारीरिक पात्रता :
उंची/ छाती | सेमी |
उंची | किमान 157 सेमी. |
छाती | फुगवून 5 सेमी जास्त. |
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या 46 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 46 जागा
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच) / Assistant Commandant (02/2023 Batch)
पद क्रमांक | ब्रांच | जागा |
1 | जनरल ड्यूटी (जीडी) / General Duty (GD) | 25 |
2 | कमर्शियल पायलट लायसन्स (एसएसए) / Commercial Pilot Licence (SSA) | - |
3 | टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical) | 20 |
4 | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics) | |
5 | लॉ एन्ट्री / Law Entry | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) 60% गुणांसह पदवीधर 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
2 | 01) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 02) CPL (व्यावसायिक पायलट परवाना) |
3 | 01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) 02) 55% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
4 | ०१) ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 02) 55% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
5 | 60% गुणांसह एलएलबी |
सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
पद क्रमांक | वयाची अट |
१ | जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान. |
२ | जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान. |
३ | जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान. |
४ | जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान. |
५ | जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ सप्टेंबर २०२२ २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३०० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | नाविक (जनरल ड्युटी-GD) / Navik (General Duty-GD) | २२५ |
२ | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) / Navik (Domestic Branch-DB) | ४० |
३ | यांत्रिक (मेकॅनिकल) / Yantrik (Mechanical) | १६ |
४ | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) / Yantrik (Electrical) | १० |
५ | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) / Yantrik (Electronics) | ०९ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
३ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
५ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
वयाची अट : जन्म ०१ मे २००१ ते ३० एप्रिल २००५ च्या दरम्यान [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ७१ जागा
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (०२/२०२३ बॅच) / Assistant Commandant (02/2023 Batch)
पद क्रमांक | ब्रांच | जागा |
१ | जनरल ड्यूटी (जीडी) / General Duty (GD) | ५० |
२ | कमर्शियल पायलट लायसन्स (एसएसए) / Commercial Pilot Licence (SSA) | |
३ | टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical) | २० |
४ | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics) | |
५ | लॉ एन्ट्री / Law Entry | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) ५५% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) | जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान. |
२ | ०१) ५५% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) ०२) CPL (व्यावसायिक पायलट परवाना) | जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान. |
३ | ०१) ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) ०२) ५५% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) | जन्म ०१ जुलै१९९७ ते ३० जून २००१ दरम्यान. |
४ | ०१) ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) ०२) ५५% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) | जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान. |
५ | ६०% गुणांसह एलएलबी | जन्म ०१ जुलै १९९३ ते ३० जून २००१ दरम्यान. |
सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी / Senior Civilian Staff Officer | ०६ |
२ | नागरी कर्मचारी अधिकारी / Civilian Staff Officer | १२ |
३ | सहायक निदेशक / Assistant Director | ०३ |
४ | फोरमॅन / Foreman | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) १० वर्षे अनुभव |
२ | ०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०३) साहित्य व्यवस्थापन डिप्लोमा किंवा कोणत्याही डिप्लोमासह एखाद्या मान्यताप्राप्त किंवा संस्थेकडून विषय म्हणून साहित्य व्यवस्थापन ०४) ०५ ते १० वर्षे अनुभव |
३ | ०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव |
४ | ०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त किंवा संस्थेचे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक अभियांत्रिकी किंवा उत्पादन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष ०३) ०२ वर्षे अनुभव |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Personnel, {SCSO (CP) }, Coast Guard Head Quarter, National stadium Complex, New Delhi 110001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्टोअर्सचा फोरमन/ Foreman of Stores | अर्थशास्त्र /वाणिज्य/सांख्यिकी/ व्यवसाय अभ्यास/सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी.+ ०१ वर्ष अनुभव किंवा इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस स्टडीज /पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाउसिंग मॅनेजमेंट किंवा खरेदी/लॉजिस्टिक सार्वजनिक खरेदी डिप्लोमा + ०२ वर्षे अनुभव | ११
|
वयाची अट : १४ मार्च २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण: नोएडा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director-General, Coast Guard Genera Head Quarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector 62, Noida, UP, 201309.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiancoastguard.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२४
(JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२४
[ICDS Bharti] एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024
एकूण जागा : 102
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२४
[Mahapareshan Pune] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती 2024
एकूण जागा : 68
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४
(CAPF Medical Officer Bharti) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती 2024
एकूण जागा : 345
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.