भारतीय सैन्य [Indian Army] भरती मेळावा २०१७-१८

Date : 14 August, 2017 | MahaNMK.com

भारतीय सैन्य [Indian Army] भरती मेळावा २०१७-१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज/ नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०१७ आहे. मेळाव्याचा दिनांक ०८ ऑक्टोबर पासून ते १८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत सविस्तर माहितीसाठी कुपया जाहिरात पाहा. 

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सोल्जर जनरल ड्यूटी 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १७ ½ ते २१ वर्षे

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर

सोल्जर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)

सोल्जर टेक्निकल एव्हिएशन

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)

सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टेंट

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा  B.Sc (Botany/Zoology/ Bio Science) & English

सोल्जर टेक्निकल ड्रेसर 

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)

सोल्जर ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट उर्वरित पदांसाठी : १७ ½ ते २३ वर्षे

सहभागी जिल्हे : नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड

मेळाव्याचे ठिकाण : पोलीस ग्राउंड, काटोल रोड, नागपूर

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1260

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 01

अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 500

अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 174

अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : जाहिरात पहा.

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.