भारतीय सैन्य [Indian Army] भरती मेळावा २०१७-१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज/ नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०१७ आहे. मेळाव्याचा दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ पासून ते ११ नोव्हेंबर २०१७ पर्यंत सविस्तर माहितीसाठी कुपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्यूटी
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १७ ½ ते २१ वर्षे
सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
सोल्जर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टेंट)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा B.Sc (Botany/Zoology/ Bio Science) & English
सोल्जर टेक्निकल ड्रेसर
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण/ ITI
हवलदार शिक्षण (AEC)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : १७ ½ ते २३ वर्षे
वयाची अट उर्वरित पदांसाठी : १७ ½ ते २३ वर्षे
सहभागी जिल्हे : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक
मेळाव्याचे वेळापत्रक : पाहा
मेळाव्याचे ठिकाण : माननीय अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम (कौसा व्हॅली), मुंब्रा, जिल्हा-ठाणे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[ICMR-NIRWoH Mumbai Bharti] नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्थ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.