भारतीय सैन्य [Indian Army] दलात '५१ वी एसएससी पुरुष अँड २२ वी एसएससी महिला टेक पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
५१ वी एसएससी पुरुष अँड २२ वी एसएससी महिला टेक (51st SSC (Tech) Men & 22nd SSC Tech Women)
पुरुष : १७५ जागा
महिला : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
संरक्षण कर्मचारी च्या विधवा {Widows of Defence Personnel)
SSC (W) नॉन टेक (नॉन-UPSC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
SSC (W) (टेक) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी २० वर्षे ते २७ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरटीजी-ए (वे) विभाग, आरटीजीचे डीटी जनरल, एजी चे शाखा, संरक्षण मंत्रालयाचे एकीकृत मुख्यालय, पश्चिम ब्लॉक -3, आर के पुरम, नवी दिल्ली - ११००६६.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[DSSSB Bharti] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1180 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1180
अंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[RBI Grade B Officer Bharti 2025] भारतीय रिझर्व्ह बँकेत 120 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
[Bank of Maharashtra Bharti 2025] बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.