भारतीय सेना [Indian Army] शॉर्ट सर्विस कमिशन मध्ये विविध पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
Indian Army 52nd Short Service Commission (Tech)Men April 2018
Indian Army 23rd Short Service Commission (Tech) Women Course (April 2018)
शॉर्ट सर्विस कमिशन (Short Service Commission)
सिव्हिल (Civil)
मेकॅनिकल (Mechanical)
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
एरोनॉटिकल / एव्हिएशन / बॉलिस्टिक्स / एव्हीओनिक्स
कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग / कॉम्पुटर टेक्नोलोंजि / इन्फॉर्मशन टेक्नोलोंजि / एम.एस.सी कॉम्पुटर सायन्स
इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम / टेलेकॉम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन / सॅटेलाईट कॉम्युनिकेशन
इलेक्ट्रॉनिक्स / ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स / फायबर ऑप्टीक्स / मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स & मिक्रोवेव्ह
प्रोडक्शन इंजिनिअरिंग (Production Engineering)
आर्किटेक्चर / बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नोलोंजि
वयाची अट वरील पदांकरिता : ०१ एप्रिल २०१८ रोजी २० वर्षे ते २७ वर्षे
For Widows of Defense Personnel Only
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी २० वर्षे ते २७ वर्षे
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक सिव्हिल / सिव्हिल स्ट्रक्चरल / मेकॅनिकल / मेकॅनिकल (मशिनोट्रॉनिक्स) / मेकॅनिकल & ऑटोमेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर), पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल & इलेकट्रोनिक्स इंजिनिअरिंग / एरोनॉटिकल इंजिनिअरिंग / कॉम्पुटर इंजिनिअरिंग / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग, इन्फॉर्मशन सायन्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & टेलेकॉम्युनिकेशन, टेलेकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स & ड्राइव्हस / आर्किटेक्चर इंजिनिअरिंग
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५६०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
लॉगिन (Log-In) : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.