IMC आयटीआय औंध [Institute of Management Committee of ITI Aundh, Satara] सातारा येथे 'शिल्प निदेशक' पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिल्प निदेशक - संधाता (Welder) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) यांत्रिकी अभियांत्रिकीमधील पदवी / पदविका / ITI Welder With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स (Electronics Mechanic) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अंड टेलिकम्यूनिकेशन मधी पदवी / पदविका / ITI Electronics Mechanics With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - वीजतंत्री (Electrician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल मधील पदवी / पदविका / ITI Electrician With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - जोडारी (Fitter) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी अभियांत्रिकी मधील पदवी / पदविका / ITI Fitter With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : सातारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आय.एम.सी. ऑफ आय. औंध, ता. खटाव (प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, ता. खटाव जि. सातारा)
Official Site : www.satara.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.