इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] रुरकी येथे 'ग्रुप बी व ग्रुप सी' पदांच्या ५९ जागा

Date : 26 March, 2018 | MahaNMK.com

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Instiute of Technology, Roorkee] रुरकी येथे 'ग्रुप बी व ग्रुप सी' पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ एप्रिल २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रुप बी (Group B)

कनिष्ठ अधीक्षक (Junior Superintendent) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : Master Degree/Bachelor Degree with 02 years of experience

कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक (Junior Technical Superintendent) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : M.Sc. in Electronics/Computer Science/ Chemistry/Physics or BE/ B.Tech. in Electronics/Computer Science/ Electrical/Civil/Mechanical or B..Sc. in (Physics/Chemistry/ Mathematics)/Electronics/Comp.Science with 02 years of experience

कनिष्ठ अधीक्षक राजभाषा (Junior Superintendent Rajbhasha) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Post Graduate Degree in Hindi with English a subject at Bachelor Degree level or Post Graduation in English with Hindi as a compulsory subject at degree level with 01 years of experience

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma in Civil/Electrical Engineering with first class marks and 03 years of experience

वयाची अट : २३ एप्रिल २०१८ रोजी १८ वर्षे ते ३२ वर्षे

ग्रुप बी (Group B)

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma in Civil/Electrical Engineering with first class marks and 03 years of experience

कनिष्ठ लॅब सहाय्यक (Junior Lab Assistant) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Physics/Chemistry/Mathematics/ Computer Science or Diploma in Engineering

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 10+2 with Science and Diploma or Degree in Pharmacy and must be registered as Pharmacist

सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Physical Education with Diploma in Coaching from NIS

ड्रायवर ग्रेड II (Driver Grade II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 10+2 pass with HMV/LMV Licence and 03 years of experience

वयाची अट : २३ एप्रिल २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PH - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक निबंधक (भरती), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टहनोलॉजी रुरकी, रुरकी- २४४६६७ (उत्तराखंड)

Official Site : www.iitr.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.