[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती 2023

Date : 19 September, 2023 | MahaNMK.com

icon

IIM Nagpur Bharti 2023

IIM Nagpur Bharti 2023: IIM's full form is Indian Institute of Management Nagpur, IIM Nagpur Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.iimnagpur.ac.in. This page includes information about IIM Nagpur Bharti 2023, IIM Nagpur Recruitment 2023, and IIM Nagpur 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 19/09/23

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे कनिष्ठ कार्यकारी - प्रशासन पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

IIM Nagpur Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ कार्यकारी - प्रशासन / Junior Executive - Administration 01) नामांकित संस्थेतून कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीसह पदवीधर पदवी 02) 03 वर्षे अनुभव. 01

Eligibility Criteria For IIM Nagpur Recruitment 2023 

वयाची अट : 20 सप्टेंबर 2023 रोजी 30 वर्षपर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in

How to Apply For IIM Nagpur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://hr.iimnagpur.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.iimnagpur.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 05/05/23

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहाय्यक व्यवस्थापक कार्यक्रम-सह-व्यवसाय विकास / Assistant Manager Program-cum-Business Development -
2 अधिकारी - CDS / Officer - CDS

Eligibility Criteria For IIM Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) पदवी: बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी./बीबीए/ बी.कॉम. किमान 55% गुणांसह 02) 04 ते 05 वर्षे अनुभव -
2 01) अर्जदाराने नामांकित संस्थेतून पोस्ट-ग्रॅज्युएशन / एमबीए केलेले असावे 02) 04 ते 05 वर्षे अनुभव 30 वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांक ऑनलाईन अर्ज
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in

How to Apply For IIM Nagpur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.iimnagpur.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 मे 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.iimnagpur.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०८/२२

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे कनिष्ठ कार्यक्रम कार्यकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ कार्यक्रम कार्यकारी / Junior Programme Executive ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीधर किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे अनुभव. -

Eligibility Criteria For IIM Nagpur

वयाची अट : २५ ऑगस्ट २०२२ रोजी २५ वर्षे ते ३२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in

How to Apply For IIM Nagpur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://hr.iimnagpur.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.iimnagpur.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०४/०५/२२

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे प्रकल्प सहयोगी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रकल्प सहयोगी / Project Associate नामांकित संस्थांमधून व्यवस्थापन/अर्थशास्त्र/सार्वजनिक धोरण/उद्योजकत्वाशी संबंधित विषयातील पदवी (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी) -

Eligibility Criteria For IIM Nagpur

वयाची अट : किमान ३५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक: २३/०२/२२

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे सहाय्यक अधिकारी/ अधिकारी-CDS पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक अधिकारी/ अधिकारी-CDS/ Asst. Officer/Officer - Career Development Services (CDS) ०१) नामांकित संस्थेतून पोस्ट-ग्रॅज्युएशन / एमबीए  ०२) ०७ वर्षे अनुभव -

Eligibility Criteria For IIM Nagpur

वयाची अट : किमान ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक: ११/१०/२१

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ व २२ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कनिष्ठ कार्यकारी/ Junior Executive -
कनिष्ठ सहकारी/ Junior Associate -

Eligibility Criteria For IIM Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) नामांकित संस्थेतून आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा सीएसई मध्ये पदवी किंवा आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा आवश्यक ०२) ०५ वर्षे अनुभव. ४० वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) ०१ वर्षे अनुभव. ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक: २५/०९/२१

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे कार्यक्रम कार्यकारी - प्रवेश पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

IIM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    कार्यक्रम कार्यकारी - प्रवेश/ Programme Executive - Admissions ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून किमान ५५% गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर किंवा समकक्ष ०२) अनुभव. ०१

Eligibility Criteria For IIM Nagpur

वयाची अट : २३ वर्षे ते २८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक: ०७/०९/२१

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे कार्यकारी - सामग्री लेखन आणि संप्रेषण पदांचची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IIM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    कार्यकारी - सामग्री लेखन आणि संप्रेषण/ Executive - Content Writing & Communication ०१) पदव्युत्तर पदवी, पत्रकारिता, नवीन माध्यम किंवा व्यवस्थापन प्राधान्य दिले जाणार. ०२) ०४ वर्षे अनुभव. ०१

Eligibility Criteria For IIM Nagpur

वयाची अट : २८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक : १६/०३/२१

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ वरिष्ठ कार्यकारी / सहाय्यक अधिकारी/ Senior Executive/Assistant Officer -
०२ कार्यक्रम व्यवस्थापक/ Programme Manager -
०३ प्रकल्प सहकारी/ Project Associate -

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) विपणन / मानव संसाधन सह व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी / पदविका ०२) ०६ वर्षे अनुभव ३० वर्षे
०२ ०१) पदव्युत्तर पदवी (पूर्ण वेळ) ०२) अनुभव ३० वर्षे
०३ ०१) व्यवस्थापन / अर्थशास्त्र / सार्वजनिक धोरण / उद्योजकता संबंधित विषयात बॅचलर पदवी ०२) अनुभव ३५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.iimnagpur.ac.in


 

जाहिरात दिनांक : १५/०२/२१

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ वरिष्ठ कार्यकारी / अधिकारी/ Senior Executive/ Officer ०१
०२ कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक/ Junior Executive Assistant ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) मास कम्युनिकेशन / मार्केटिंग / ब्रँडिंग / अ‍ॅडव्हर्टायझिंग मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव. ३० वर्षापर्यंत
०२ ०१) ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, एमएस-ऑफिस टूल्सचा उत्कृष्ट वापर जसे की एमएस-आउटलुक, वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल इ. ०२) ०३ वर्षे अनुभव. २५ वर्षापर्यंत

सूचना : वयाची अट : २५ फेब्रुवारी २०२१ रोजी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification Sr. Executive/ Officer) : पाहा

जाहिरात (Notification JEA) : पाहा

Official Site : www.iimnagpur.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.