इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ [IGNOU] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 17 February, 2020 | MahaNMK.com

icon

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ [Indira Gandhi National Open University, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कुलसचिव (Registrar) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १६ मार्च २०२० रोजी ५७ वर्षे 

संचालक (Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग/ संगणक अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान मध्ये पीच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १६ मार्च २०२० रोजी ५५ वर्षे 

उपनिबंधक (Deputy Registrar) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १६ मार्च २०२० रोजी ५२ वर्षे 

जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १६ मार्च २०२० रोजी ५२ वर्षे 

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,१८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar Recruitment Cell, Administration Division, Room No.14 Block No.7, Indira Gandhi National Open University, Maidan Garhi, New Delhi – 110068

Official Site : www.ignou.ac.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.