![]()
इंदिरा गांधी मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट पटना येथे वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे
वरिष्ठ निवासी डॉक्टर (स्त्री रोग विशेषज्ञ): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता: १) MCI च्या कायद्यान्वयें खंड १ व २ मध्ये नमूद केल्या नुसार लागू असेल २)एम.सी.आय मान्यताप्राप्त पी.जी. संबंधित किंवा संबद्ध शल्यक्रिया / वैद्यकीय वैशिष्ट्यामध्ये एमडी / एमएसची पात्रता. ३) उमेदवार MCI कडे नोंदणीकृत असावा
वय मर्यादाः ३७ वर्षे [SC /ST - ०५ वर्ष सूट OBC - ०३ वर्ष सूट अपंग - शासनाच्या नियमांनुसार सूट]
शुल्क: ५०० /-रुपये [SC /ST - १२५/- रुपये ]
वेतनमान : ६७,७००/ -रुपये
नोकरीची जागाः पटना (बिहार)
मुलाखतीचे ठिकाण: Indira Gandhi Institute of Medical Sciences, Bailey Rd, Raja Bazar, Sheikhpura, Patna, Bihar 800014
अधिकृत साइटः www.igims.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[Nanded Rojgar Melava 2026] नांदेड रोजगार मेळावा 2026
एकूण जागा : 331
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पहा
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.