भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित [IFFCO] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागा

Date : 12 November, 2020 | MahaNMK.com

icon

IFFCO Recruitments 2020: Indian Farmers Fertiliser Cooperative has new 40 vacancies for the post of Apprentice. The Last Date To Apply Is 22nd November 2020 and the official website is www.iffco.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित [Indian Farmers Fertiliser Cooperative Limited, New Delhi] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एपूर्णवेळ बी.एससी / केमिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा. ०२) 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत. [SC/ST - ०५  वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Stipend) : ९,२००/- रुपये ते १०,३५०/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iffcoagt.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.