आयसीएमआर [ICMR-National Institute of Virology, Pune] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११, २२, २५ व २६ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवी प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Three years Graduate Degree preferably in Science with Degree in Library Information Science/M.Lib. Sc. from recognized University.
वयाची अट : १८ वर्षे २८ वर्षापर्यंत
जाहिरात (Notification) : पाहा
तांत्रिक अधिकारी - सी अँड बी (Technical Officer - C & B)
जाहिरात (Notification) : पाहा
प्रकल्प तंत्रज्ञ सी (Project Technician C) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : 12th pass in Science subjects and (2) Two years diploma in Medical Laboratory Technician or related subject or One year DMLT plus one year required experience
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
जाहिरात (Notification) : पाहा
प्रकल्प वैज्ञानिक बी (Project Scientist B) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS Degree with MD in PSM/MPH/Microbiology with Two Years experience.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
प्रकल्प संशोधन असोसिएट (Project Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D. in Life Sciences
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
प्रकल्प कर्मचारी नर्स (Project Staff Nurse) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Nursing OR Midwifery (GNM) or equivalent and registered Nurse or ANM with State Nursing Council
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate (three years degree) in Life Science subjects from a recognized university with three years work experience or Master’s degree
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा
Official Site : www.niv.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.