भारतीय तटरक्षक दल (ICG) विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१६ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जनरल ड्यूटी
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह BE/B.Tech
वयाची अट : जन्म ०१ जुलै १९८७ ते ३० जून १९९६ [ST /SC- ०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
जनरल ड्यूटी (Pilot)
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह BE/B.Tech
वयाची अट : जन्म ०१ जुलै १९८७ ते ३० जून १९९८ [ST /SC- ०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
टेक्निकल ब्रांच (Mechanical and Electrical)
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह BE/B.Tech [Naval architecture or Mechanical or Marine or Automotive or Mechatronics or Industrial and Production or Metallurgy or Design or Aeronautical or Aerospace/Electrical or Electronics or Telecommunication or Instrumentation or Instrumentation and Control or Electronics and Communication or Power Engg. or Power Electronics]
वयाची अट : जन्म ०१ जुलै १९८७ ते ३० जून १९९६ [ST /SC- ०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
पायलट (CPL)
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ०२) Commercial Pilot License (CPL) issued/validated by DGCA
वयाची अट : जन्म ०१ जुलै १९८७ ते ३० जून १९९८ [ST /SC- ०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
लॉ (Law)
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कायदा पदवी
वयाची अट : जन्म ०१ जुलै १९८७ ते ३० जून १९९६ [ST /SC- ०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[SCI Bharti 2025] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 75
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[Goa Shipyard Bharti 2025] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 62
अंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
[Balmer Lawrie] बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 12
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.