इंटीग्रल कोच फॅक्टरी [Integral Coach Factory, Chennai] चेन्नई येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ९९२ जागा
कारपेंटर (Carpenter) : ४० जागा
इलेक्ट्रीशियन (Electrician) : १२० जागा
फिटर (Fitter) : १४० जागा
मशिनिस्ट (Machinist) : ४० जागा
पेंटर (Painter) : ४० जागा
वेल्डर (Welder) : १३० जागा
पीएएसएए (PASAA) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण व संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय किंवा संबंधित ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंड प्रमाणपत्र.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Stipend) : ५,७००/- रुपये ते ७,३५०/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई (तमिलनाडु)
Official Site : www.icf.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.