ICAR NBSS&LUP Bharti 2026: The full form of NBSS&LUP is National Bureau of Soil Survey and Land Use Planning. ICAR-NBSS&LUP has released a new vacancy for the Young Professional-II (RS & GIS) post. You will get all the latest information about ICAR NBSS&LUP Bharti 2026, ICAR NBSS&LUP Recruitment 2026, ICAR NBSS&LUP Jobs 2026, and ICAR NBSS&LUP Careers from the official website www.icar-nbsslup.org.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्यूरो, नागपूर [ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning] मध्ये Young Professional-II (RS & GIS) पदाच्या एकूण 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) अर्ज मागवण्यात येत असून मुलाखतीचा दिनांक 16 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 01 जागा
ICAR NBSS&LUP Vacancy 2026
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II - RS & GIS) | 01 |
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
| 1 | 1) संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (Computer Science & Engineering), संगणक उपयोजन (Computer Applications), जिओइन्फॉर्मेटिक्स (Geoinformatics), रिमोट सेन्सिंग व जीआयएस (Remote Sensing & GIS), मृदा विज्ञान (Soil Science), कृषी भौतिकशास्त्र (Agricultural Physics), डेटा सायन्स व कॉम्प्युटिंग/आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Data Science & Computing / AI), भूविज्ञान (Geology) किंवा भूगोल (Geography) यापैकी विषयात पदव्युत्तर/पदवी पदवी. 2) मशीन लर्निंग/बिग डेटा ॲनालिटिक्स व रिमोट सेन्सिंगमध्ये 01 वर्षाचा कामाचा अनुभव. |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 21 ते 45 वर्षे [नियमानुसार सवलत]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.
वेतनमान (Pay Scale) : दरमहा 42,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
मुलाखतीची तारीख : 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-NBSS&LUP, अमरावती रोड, नागपूर - 440 033.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| Official Site | www.icar-nbsslup.org.in |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning (ICAR-NBSS&LUP), Nagpur has invited applications from eligible candidates through a Walk-in Interview for a total of 01 post of Young Professional-II (RS & GIS). The walk-in interview will be held on 16 November 2026. Please read the official notification for complete details.
This article provides complete information about ICAR NBSS&LUP Bharti 2026, ICAR NBSS&LUP Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.
Total: 01 Post
ICAR NBSS&LUP Vacancy 2026
| Post No. | Post Name | Vacancies |
| 1 | Young Professional-II (RS & GIS) | 01 |
| Post No. | Educational Qualification |
| 1 | 1) Post Graduate/Graduate in Computer Science & Engineering, Computer Applications, Geoinformatics, Remote Sensing & GIS, Soil Science, Agricultural Physics, Data Science & Computing / Artificial Intelligence, Geology, or Geography. 2) One year of working experience in Machine Learning / Big Data Analytics and Remote Sensing. |
Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.
Age Limit : 21 to 45 years [Relaxation as per rules]
(Click here to calculate your age - Age Calculator)
Application Fee : Not mentioned in the notification.
Pay Scale : ₹42,000/- per month (fixed).
Job Location : Nagpur.
Interview Date : 16 November 2026 at 11:00 AM
Interview Venue : ICAR-NBSS&LUP, Amravati Road, Nagpur - 440 033.
| Notification PDF | Click Here |
| Official Site | www.icar-nbsslup.org.in |
Expired Recruitments:
आयसीएआर [ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning] नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग मध्ये प्रकल्प सहयोगी पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 02 जुलै 2026 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
ICAR-NBSSLUP Vacancy 2026
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| प्रकल्प सहयोगी / Project Associate | Master’s degree in Soil Science/Geography + experience | 01 |
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 21- 45 वर्ष [वय शिथिलता सरकारच्या निर्देशानुसार असेल.]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road, Nagpur-440033.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nbsslup.icar.gov.in
आयसीएआर [ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning] नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant | Graduate in Science with chemistry as one of the subject/B.Sc. (Ag.) + experience | 01 |
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 21- 45 वर्ष [वय शिथिलता सरकारच्या निर्देशानुसार असेल.]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road, Nagpur-440033.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nbsslup.icar.gov.in
आयसीएआर [ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning] नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग मध्ये यंग प्रोफेशनल-II पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | Young Professional-II (Remote Sensing and GIS) / यंग प्रोफेशनल-II (रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस) | 01 |
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 21- 45 वर्ष [वय शिथिलता सरकारच्या निर्देशानुसार असेल.]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 42,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road, Nagpur-440033.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nbsslup.icar.gov.in
आयसीएआर [ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning] नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग मध्ये विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 04 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | आयटी सहाय्यक / IT Assistant | 01 |
| 2 | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | 02 |
| 3 | प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant | 01 |
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| आयटी सहाय्यक | Engineering/Technology/ Agriculture या विषयात चार वर्षांच्या पदवीसह Geoinformatics मध्ये पदव्युत्तर पदवी + experience |
| प्रकल्प सहाय्यक | Soil science/Agronomy/Agri, Extension/ Computer Applications/ Computer Management/Geoinformatics मध्ये पदव्युत्तर + experience. |
| प्रयोगशाळा सहाय्यक | Agriculture/chemistry मध्ये पदवीधर + experience. |
(Refer PDF for detailed Educational Qualification)
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 21- 45 वर्ष [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 22,000/- रुपये ते 45,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-NBSSLUP Nagpur.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nbsslup.icar.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.