[ICAR-CCARI] आयसीएआर-केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा भरती 2023

Date : 9 June, 2023 | MahaNMK.com

icon

ICAR-CCARI Goa Recruitment 2023

ICAR-CCARI's full form is ICAR-Central Coastal Agricultural Research Institute Goa, ICAR-CCARI Goa Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.ccari.res.in. This page includes information about the ICAR-CCARI Goa Bharti 2023, ICAR-CCARI Goa Recruitment 2023, and ICAR-CCARI Goa 2023 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 09/06/23

आयसीएआर [ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa] केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 14 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 02 जागा

ICAR-CCARI Goa Recruitment

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 यंग प्रोफेशनल-I / Young Professional-I 01
2 क्षेत्र सहायक / Field Assistant 01

Eligibility Criteria For ICAR-CCARI Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 बी.एस्सी (जैवतंत्रज्ञान) 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत
2 बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (B.F.Sc)/ बी.एस्सी मरीन सायन्स/ इंडस्ट्रियल फिश अँड फिशरीज एक्वाकल्चर/ प्राणीशास्त्र/ जीवन विज्ञान/ जैवतंत्रज्ञान/ सूक्ष्मजीवशास्त्र 35 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [SC/ST/महिला - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Ela, Old Goa.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ccari.res.in

How to Apply For ICAR-CCARI Goa Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 14 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ccari.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments

 

जाहिरात दिनांक: 15/02/23

आयसीएआर [ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa] केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा येथे विविध पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

ICAR-CCARI Goa Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
क्षेत्र सहायक / Field Assistant  बी.एस्सी (कृषी) प्राधान्य : एम.एस्सी (कृषी)  01

Eligibility Criteria For ICAR-CCARI Goa

वयाची अट : 35 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Ela, Old Goa.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ccari.res.in

How to Apply For ICAR-CCARI Goa Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ccari.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/११/२२

आयसीएआर [ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa] केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

ICAR-CCARI Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षण समन्वयक / Training Coordinator ०१
क्षेत्र सहायक / Field Assistant ०१

Eligibility Criteria For CCARI Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
अन्न तंत्रज्ञान / अन्न विज्ञान / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी / कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी मध्ये मास्टर्स सह कृषी अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी / कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी मध्ये बी. टेक. किंवा बी.ई. ४० वर्षापर्यंत
बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (बी.एफ.एस्सी)/ बी.एस्सी मरीन सायन्स/ बी.एस्सी इंडस्ट्रियल फिश अँड फिशरीज/ बीएससी एक्वाकल्चर/ बी.एस्सी प्राणीशास्त्र/ बी.एस्सी. लाइफ सायन्स/ फिशरीज डिप्लोमा ३५ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [महिला - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Ela, Old Goa.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ccari.res.in

How to Apply For CCARI Goa Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ccari.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/१०/२२

आयसीएआर [ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa] केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ICAR-CCARI Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फील्ड असिस्टंट / Field Assistant ०१
वरिष्ठ नर्सरी सहाय्यक / Senior Nursery Assistant ०१
मल्टीटास्किंग अटेंडंट / Multitasking Attendant ०१

Eligibility Criteria For ICAR-CCARI Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (बी.एफ.एस्सी) बी.एस्सी. मरीन सायन्स/ बी.एस्सी. इंडस्ट्रियल फिश अँड फिशरीज/ बी.एस्सी.अॅग्रीकल्चर/ बी.एस्सी. प्राणीशास्त्र/ बी.एस्सी. लाइफ सायन्स/ फिशरीज डिप्लोमा
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०१ वर्षे अनुभव (टीप: निवड प्रक्रियेसाठी प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाईल)
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह ग्रास कटिंग मशीन वापरण्याचे व्यावहारिक ज्ञान (टीप: निवड प्रक्रियेसाठी प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाईल)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : ICAR-CCARI, Ela, Old a Goa.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ccari.res.in

How to Apply For ICAR-CCARI Goa Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ccari.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १५/०९/२२

आयसीएआर [ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa] केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था गोवा येथे यंग प्रोफेशनल -I पदाची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ICAR-CCARI Goa Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
यंग प्रोफेशनल-I / Young Professional-I बी.व्ही.एसी & ए.एच. / जीवशास्त्र / जीवन विज्ञान मध्ये बी.एस्सी प्राधान्य : मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी मध्ये एम.एससी ०१

Eligibility Criteria For ICAR-CCARI Goa

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, ICAR-CCARI, Ela, Old Goa 403 402.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ccari.res.in

How to Apply For ICAR-CCARI Goa Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ccari.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.