इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०१७ आहे. रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. ऑनलाइन अर्ज दिनांक २४ जुलै २०१७ पासून सुरु होणार आहेत.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) - ८३९८ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : १८ ते २८ वर्षे
ऑफिसर्स-Scale I (Assistant Manager) - ५११८ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : १८ ते ३० वर्षे
ऑफिसर्स-Scale II (Agriculture Officer): १६६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
ऑफिसर्स-Scale II (General Banking Officer): १३७३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
ऑफिसर्स-Scale II (Information Technology Officer) - ९५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह Electronics/ Communication/ Computer Science/ Information Technology पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव
ऑफिसर्स-Scale II (Chartered Accountant) - ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) CA ०२) ०१ वर्ष अनुभव
ऑफिसर्स-Scale II (Treasury Manager) - १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Charted Accountant or MBA(Finance) ०२) ०१ वर्ष अनुभव
ऑफिसर्स-Scale II (Marketing Officer) - ३५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Marketing) ०२) ०१ वर्ष अनुभव
ऑफिसर्स-Scale II (Law Officer) - २७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कायदा पदवी (LLB) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : २१ ते ३२ वर्षे
ऑफिसर्स-Scale III (Senior Manager) - १६९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : २१ ते ४० वर्षे
सूचना - वयाची अट ०१ जुलै २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]
परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]
परीक्षा : सप्टेंबर व नोव्हेंबर २०१७
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.