[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026

Date : 22 October, 2026 | MahaNMK.com

icon

DTU Bharti 2026

DTU Bharti 2026 : Delhi Technological University (DTU) has the following new vacancies and the official website is www.dtu.ac.in. This page includes information about the Delhi Technological University DTU Bharti 2026, DTU Recruitment 2026, and Delhi Technological University DTU Jobs 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 22/10/26

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी [Delhi Technological University] मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 219 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 219 जागा

Delhi Technological University DTU Bharti 2026 Details:

DTU Vacancy 2026

पद क्र. पदांचे नाव (विषय) जागा
1 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 219

Eligibility Criteria For DTU Recruitment 2026

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
Assistant Professor i) संबंधित विषयातील पीएच.डी. (Ph.D.) पदवी
ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर (Master's) पदवी किमान 55% गुणांसह (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार 5% सवलत)
iii) UGC/CSIR-NET (JRF)/GATE/CEED यापैकी संबंधित क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण असणे लाभदायक

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता, संबंधित शाखा व विषयनिहाय अटींसाठी मूळ जाहिरात व भरती नियम (Recruitment Rules) वाचावेत. 

वयाची अट : NA

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : UR/OBC प्रवर्ग - 2000/- रुपये [EWS/SC/ST: 1000/- रुपये, दिव्यांग (PwBD) - निःशुल्क]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : दिल्ली

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात  23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 11:00 पासून)
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2026 (सायं 05:00 पर्यंत)

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Site www.dtu.ac.in

How to Apply For DTU Assistant Professor Bharti 2026 :

  • पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट www.dtu.ac.in वरून ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील; एकापेक्षा जास्त विषयांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dtu.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 22/10/26 (English Version)

Delhi Technological University (DTU) has released the DTU Assistant Professor Recruitment 2026 Notification for 219 Assistant Professor vacancies across 24 disciplines. Eligible candidates can apply online before the last date 07 December 2026.

This article provides complete information about DTU Bharti 2026, DTU Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: 219 Posts

DTU Assistant Professor Recruitment 2026 Notification Details

DTU Assistant Professor Vacancy 2026

Post No. Post Name (Discipline) Vacancies
1 Assistant Professor 219

Eligibility Criteria for DTU Bharti 2026 | Educational Qualification

Post Name Educational Qualification
Assistant Professor i) Ph.D. degree in the relevant discipline
ii) Master's degree in the relevant discipline with minimum 55% marks (5% relaxation for reserved categories as per rules)
iii) Qualified in UGC/CSIR-NET (JRF)/GATE/CEED in the relevant field (advantageous)

Note: Read the official notification and Recruitment Rules carefully for detailed educational qualifications, relevant branches, and discipline-wise conditions.

Age Limit: NA

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee: UR/OBC - ₹2000/- [EWS/SC/ST - ₹1000/-, PwBD - Exempt]

Salary / Pay Scale: As per University Recruitment Rules.

Job Location: Delhi

Important Dates

Start Date to Apply Online 23 October 2026 (from 11:00 AM)
Last Date to Apply Online 07 December 2026 (till 05:00 PM)

Important Links

Apply Online Click Here
Official Notification PDF Click Here
Official Website www.dtu.ac.in

How to Apply for     DTU 219 Assistant Professor Online Form 2026:

  • Candidates must apply online through the official portal: www.dtu.ac.in.
  • Applications will be accepted only through the official online portal; apply separately with the requisite fee for each discipline.
  • The last date to submit the online application is 07 December26.
  • Read the official notification carefully before submitting the application form.
  • For more details, visit the official website www.dtu.ac.in.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 01/04/24

दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी [Delhi Technological University, New Delhi] नवी दिल्ली येथे "सहायक प्राध्यापक" पदांच्या 158 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 158 जागा

Delhi University Vacancy 2024

पद क्रमांक पदाचे नाव जागा
1 सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor  158

Delhi University Bharti 2024

Educational Qualification For Delhi University Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सहाय्यक प्राध्यापक विद्यापीठाच्या भरती नियमांनुसार किमान पात्रता आणि अनुभव

Eligibility Criteria For Delhi University Application 2024

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : General/OBC - 1000/- रुपये [SC/ST/EWS - 500/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :  नियमानुसार.

ऑनलाईन अर्ज (Online Application Link)  : येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dtu.ac.in

 How to Apply For Delhi University Jobs 2024 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://recruitment.dtu.ac.in/facultyap/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dtu.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०७/२१

दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी [Delhi Technological University, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६ जागा

DTU Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
१ सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor २१
२ सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor  ०५

Eligibility Criteria For DTU

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
१ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक आणि एम.ई. / एम.टेक किंवा संबंधित शाखेत समकक्ष किंवा एमसीए किंवा पीएच.डी. ०२) ०८ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक आणि एम.ई. / एम.टेक किंवा संबंधित शाखेत समकक्ष किंवा एमसीए किंवा पीएच.डी. ३५ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : ०९ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५७,७००/- रुपये ते १,३१,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Recruitment Cell, Delhi Technological University, Shahbad Daulatpur, Bawana Road, Delhi-110042.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dtu.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.