(IBPS) मार्फत ४१२२ जागा

Date : 9 November, 2016 | MahaNMK.com

(IBPS) मार्फत ४१२२  जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २ डिसेंबर २०१६ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

IT अधिकारी (Scale I)

एकूण जागा : ३३५ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics and Telecommunications/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation)

कृषी क्षेत्र अधिकारी(Scale I)

एकूण जागा : २५८० जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी  (Agriculture/ Horticulture/Animal Husbandry/ Veterinary Science/ Dairy Science/ Agri. Engineering/ Fishery Science/ Pisciculture/ Agri Marketing and Cooperation/ Co-operation and Banking/ Agro-Forestry)

राजभाषा अधिकारी (Scale I)

एकूण जागा : ६५ जागा

शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी

कायदा अधिकारी (Scale I)

एकूण जागा : ११५ जागा

शैक्षणिक पात्रता : LLB

HR / पर्सनल अधिकारी (Scale I)

एकूण जागा : ८१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations/ HR/HRD/ Social Work / Labour Law)

मार्केटिंग अधिकारी (Scale I)

एकूण जागा : ४४७ जागा

शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing) /  PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयाची अट : ०२ डिसेंबर २०१६ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट 

शुल्क : रुपये ६०० /-  [ SC/ST/अपंग/माजी सैनिक रुपये १०० /-]

परिक्षा : दिनांक २८ व २९ जानेवारी २०१७

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०२ डिसेंबर २०१६

online अर्ज करण्याचा दिनांक : १६नोव्हेंबर २०१६ पासून.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.