हरियाणा कर्मचारी निवड [HSSC] आयोगामार्फत 'फायर ऑपरेटर सह ड्राइव्हर' पदांच्या १६४६ जागा

Date : 29 March, 2018 | MahaNMK.com

हरियाणा कर्मचारी निवड [Haryana Staff Selection Commission] आयोगामार्फत 'फायर ऑपरेटर सह ड्राइव्हर' पदांच्या १६४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फायर ऑपरेटर सह ड्राइव्हर (Fire Operator cum Driver)

शैक्षणिक पात्रता : 10+2; Heavy Motor Vehicle Driving License,Hindi / Sanskrit up to Matric Standard or higher education

वयाची अट : १७ वर्षे ते ४२ वर्षापर्यंत

शुल्क : १००/- रुपये [SC/BC/EBPG - २५/- रुपये, महिला - १८/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे २४००/- रुपये

नोकरी ठिकाण : हरियाणा

Official Site : www.hssc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.