दक्षिणी कमांड पुणे [HQ Southern Command] मुख्यालयात विविध पदांच्या १२ जागा

Date : 18 September, 2017 | MahaNMK.com

दक्षिणी कमांड पुणे [HQ Southern Command Pune] मुख्यालयात विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टेनो : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) स्टेनोग्राफी गति ८० श.प्र.मि.

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि.

कुक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण  

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण  

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  The Administrative Officer, HQ Southern Command. Pune-411001.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.