HQ स्कूल ऑफ आर्टी [Indian Army, HQ School of Arty Devlali Direct] देवळाली येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
LDC (LDC) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे
स्वयंपाकी (Cook) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) पाककलेत प्राविण्य असणे आवश्यक आहे.
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
MTS (मेसेंजर) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
अग्निशामक/फायरमन (Fireman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अग्निशामक कोर्स उत्तीर्ण व आवश्यक पात्रता
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
MTS (प्रमुख पहारेकरी) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
MTS (प्रमुख माळी) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
मॉडेल मेकर (Model Maker) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : भूगोल, गणित आणि चित्रकला विषयासह १० वी उत्तीर्ण मॉडेल बनविण्याचा अनुभव आवश्यक.
जमादार श्रेणी लष्कर (Jamadar Range Lascar) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
जमादार आर्टी लष्कर (Jamadar Arty Lascar) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
न्हावी (Barber) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट उर्वरित पदांसाठी : १८ वर्षे ते ३० वर्षे
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लष्कराधिकारी, एचक्यू स्कूल ऑफ आर्टी, देवळाली नाशिक (महाराष्ट्र) पिन कोड - ४२२४०१.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.